कपिल देव पांडे

Kuldeep-Yadav

“कुलदीप कर्णधार आणि प्रशिक्षकांचा आवडता खेळाडू नसल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं”

डिसेंबर 16, 2021

चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव याच्या कारकिर्दीत मागच्या २ वर्षांपासून सातत्याने घसरण झाली आहे. सध्याच्या फिरकीपटूंपेक्षा तो खूप मागे पडला आहे. तसेच तो दुखापतग्रस्त असल्यानेसुद्धा त्याला....