कर्टली एम्ब्रोज

क्रिकेट क्षेत्रातील ‘बच्चन’! ‘हे’ आहेत सर्वात उंच क्रिकेटपटू, अव्वलस्थानचा खेळाडू ७ फूट ४ इंच

क्रिकेट हा असा खेळ आहे की, ज्यामध्ये उंच किंवा बुटके हे खेळाडू एकसमान कामगिरी करताना दिसतात. आपल्या कौशल्याच्या जोरावर ते क्रिकेटच्या मैदानावर छाप पाडतात. ...