कर्णधार खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून पहिला वनडे
खेळाडू, कर्णधार म्हणूनच नाही, तर प्रशिक्षक म्हणूनही पहिल्या वनडेत द्रविडच्या पारड्यात विजयच
कोलंबो। भारतीय संघाने रविवारी (१८ जुलै) श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना ७ विकेट्सने जिंकला आणि ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यामुळे भारताचा....






