कर्णधार म्हणून पहिले शतक
गिलचे कर्णधार म्हणून पहिले आणि किशनचे 2022 नंतर पहिले शतक! जिवलग मित्रांनी लखनऊमध्ये अफगाणिस्तानला चांगलेच धूतले
लखनऊच्या एकाना स्टेडियमवर आज (बुधवार, 17 जून) भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि....






