कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक विजय
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कर्णधारांच्या ‘या’ यादीत पटकावले दुसरे स्थान
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघांत मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने एका डाव व २५ धावांनी इंग्लंडला पराभूत केले....






