कर्णधार राहुलला १२ लाखांचा दंड
एका डोळ्यात हसू, दुसऱ्या डोळ्यात आसू! मुंबईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या कर्णधार राहुलला मोठा दंड
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२ मधील २६वा सामना केएल राहुलच्या संघाने १८ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना राहुलच्या शतकी खेळीच्या....






