कसेटी मालिका

कुलदीप यादव अंतिम 11मध्ये हवाच, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे मत

जुलै 20, 2018

भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला 1 ऑगस्ट पासून सुरवात होत आहे. गेल्या एक वर्षापासून भारतासाठी कुलदीप यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे....