कसोटीतील सलामीवीर फलंदाज
भारतीय संघाने कसोटीत आजमावल्यात १५ सलामी जोड्या; पहा मागील ५ वर्षात कोण आहे बेस्ट?
भारतीय संघ वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालबरोबर सलामीला फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा त्याची साथ देण्याची शक्यता आहे. परंतु इतर....




