कसोटीत १० शतके आणि १० वेळा शून्यावर बाद
शंभरीतही पुढे आणि शून्यातही…! कसोटीत ‘हा’ अनोखा विक्रम करणारा विराट केवळ दुसराच कर्णधार
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने आले आहेत. या मैदानावर उभय संघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरू आहे. हा....






