कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक

कसोटी इतिहासातील पहिली धाव अन् पहिले शतक चोपले, तरीही फक्त ३ सामन्यांवर संपली कारकिर्द

जुलै 3, 2022

कोणत्याही क्रिकेटपटूचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे आपल्या देशासाठी खेळणे होय. हे करत असताना आपले नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदले जाणे म्हणजे दुग्धशर्करा योग. मात्र हे....