कसोटी पदार्पणातच शून्य आणि शतक करण्याचा विक्रम
वाढदिवस विशेष : एक नाही, दोन नाही; तब्बल ५२ वर्ष आहे अबाधित ‘या’ भारतीयाचा कसोटी विक्रम
भारतीय क्रिकेटच्या इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर, आपल्याला अनेक दिग्गज भारतीय फलंदाजांची नावे सापडतील. मात्र, भारतीय संघात असेही एक फलंदाज होते ज्यांना मनगटाचा जादूगर म्हटले....






