काउंटी चॅम्पियनशिप 2023
पुजाराच्या संघात खेळणार स्मिथ! पाकिस्तानचा उपकर्णधारही दाखवणार सोबतच दम
By Akash Jagtap
—
भारतातील सर्वच प्रमुख क्रिकेटपटू एप्रिल-मे महिन्यात आयपीएल खेळण्यात व्यस्त असतात. मात्र, कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा हा इंग्लंडमध्ये ससेक्स संघासाठी काऊंटी क्रिकेट खेळत ...