कानाखाली
११ वर्षांपूर्वी कानाखाली मारलेल्या श्रीसंतला हरभजनने ट्विट करत दिल्या खास शुभेच्छा…
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अनेक विवादात्मक घटना घडल्या आहेत. यामध्ये 2008 च्या पहिल्याच मोसमात हरभजन सिंगने एस श्रीसंतच्या कानाखाली मारलेल्या घटनेचाही समावेश आहे. त्यावेळी मुंबई इंडीयन्सकडून खेळत....





