कायरन पोलार्ड २०० आयपीएल षटकार

अभिनंदन पॉली! गेल, डिव्हिलियर्सनंतर आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा परदेशी क्रिकेटर बनला पोलार्ड

—
एप्रिल 17, 2021

आयपीएल २०२१ हंगामातील नववा सामना शनिवारी (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने हंगामातील....