कायलिन एमबाप्पे

मेस्सी, रोनाल्डोला मागे टाकत लुका मोड्रिचने पटकावला ‘बॅलोन दी’ओर’ पुरस्कार

पॅरीस। स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे मागील दहा वर्षे वर्चस्व असणाऱ्या बॅलोन दी’ओर पुररस्कारावर लुका मोड्रिचने आपले नाव कोरले आहे. मोड्रिचने ...

क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल

प्रसिद्ध फूटबाॅलपटू क्रिस्तियानोने इंस्टाग्रामवर सर्वाधिक फाॅलोवर्स असलेला सेलिब्रेटी होण्याचा मान मिळवला आहे. त्याने अमेरिकन गायिका सेलेना गोमेझला मागे टाकत हा कारनामा केला. भारतीय प्रमाणवेळेनुसार ...

कायलिन एमबाप्पेने ४५ वर्षांपुर्वीचा फुटबाॅलमधील विक्रम मोडला

पॅरीस सेंट-जर्मेनच्या कायलिन एमबाप्पेने लीग 1 मध्ये 13 मिनिटामध्ये 4 गोल करत या लीगचा 45 वर्षांचा विक्रम मोडला. या सामन्यात जर्मेनने ऑलिंपिक लायनवर 5-0 असा ...

चॅम्पियन्स लीग: रोबेर्तो फिरमिनोच्या गोलने लीव्हरपूलचा थरारक सामन्यात विजय

चॅम्पियन्स लीगमध्ये रोबेर्तो फिर्मिनोने उशिरा केलेल्या गोलमुळे या थरारक सामन्यात लीव्हरपूलने पॅरीस सेंट-जेर्मैनवर (पीएसजी) 3-2 असा विजय मिळवला. फिर्मिनोचा हा या लीगचा लीव्हरपूलकडून 12वा गोल ठरला ...

फिफा प्रो २०१८ एकादश संघाच्या मानांकनात फ्रान्स, स्पेनचे वर्चस्व

फिफा प्रो 2018च्या एकादश संघात घोषणा केलेल्या 55 फुटबॉलपटूंमध्ये विजेत्या फ्रान्सचे आठ तर स्पेनच्या सात खेळाडूंचे नाव असल्याने या दोन संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. ...

जबरदस्त दुखापतग्रस्त असतानाही त्याने फिफा फायनलमध्ये केला गोल

फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सचा स्ट्रायकर कायलिन एमबाप्पे हा पाठीच्या दुखापतीने त्रस्त असताना सुद्धा उपांत्य आणि अंतिम सामना खेळला. बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात खेळण्यापूर्वीच त्याला पाठीचा ...

फिफाच्या बेस्ट प्लेअर २०१८च्या यादीत ह्या मोठ्या खेळाडूचे नावच नाही

फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्कार नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहीर केली आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीत ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियरचे नावच नाही. पॅरीस-सेंट जर्मनचा ...

फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर

फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्काराची नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहिर केली आहे. यामध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी, कायलिन एमबाप्पे, हॅरी केन, लुका मॉड्रिच, मोहम्मद ...

क्रोएशियन फुटबॉल संघाच्या या कृत्याने जिंकली जगभरातील चाहत्यांची मने

फिफा विश्वचषक 2018चा उपविजेता क्रोएशियाचा संघ त्यांना मिळालेली संपुर्ण बक्षीस रक्कम वंचित मुलांसाठी दान करणार आहेत. पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचणारा क्रोएशिया फ्रान्सकडून 4-2 ...

एमबाप्पेने फिफा विश्वचषकात मिळालेल्या बक्षिसाची सर्व रक्कम केली दान

विश्वविजेता फ्रान्सचा फॉरवर्ड फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पे याने पाच लाख युएस डॉलर विशेष मुलांसाठी खेळाचे आयोजन करणाऱ्या चॅरीटी क्लबला दान केले आहे. या 19वर्षीय खेळाडूला ...

फिफा विश्वचषक: एमबाप्पेने केलेल्या त्या गोलची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा

रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. या स्पर्धेत अनेक विक्रम झाले. पहिल्यांदाच क्रोएशिया अंतिम सामन्यात पोहचली. तर पोर्तुगलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफा विश्वचषकाची आणि त्याच्या ...