कार्लोस रॅमोस
युएस ओपन २०१८: उपविजेत्या सेरेना विल्यम्सला झाला १२ लाखांचा दंड!
युएस ओपन 2018ची उपविजेती सेरेना विल्यम्सने अंतिम सामन्यात नियमांचे उल्लंघन केल्याने तिला 12 लाख रूपयांचा (17,000 डॉलर) दंड केला आहे. रविवारी (9ऑगस्ट) झालेल्या अंतिम सामन्यात....





