काव्या मारनला निराश पाहून रजनीकांत दुखी
SRHची मालकीण काव्या मारनला दु:खात पाहू शकत नाहीत रजनीकांत; म्हणाले, ‘हैदराबादने आता…’
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद संघ मागील 3 वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. संघ 2021 आणि 2022 हंगामात आठव्या स्थानी राहिला होता. तसेच,....






