कृष्णमाचारी श्रीकांत वक्तव्य
जबरदस्त फॉर्ममध्ये आहे दिनेश कार्तिक; तरीही माजी दिग्गज म्हणतोय, ‘तो फिनिशर नाही’
आयपीएल २०२२ मध्ये दिनेश कार्तिक याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी जबरदस्त प्रदर्शन केले आणि भारतीय संघाच्या निवडकर्त्यांना देखील प्रभावित केले. आयपीएल हंगाम संपल्यानंतर कार्तिकने मोठ्या काळानंतर....






