कॅनेडियन रॅपर ड्रेक
IPL 2025 Final: कॅनेडियन रॅपर ड्रेकने या संघावर लावली कोट्यवधींची बाजी!
कॅनेडियन रॅपर ड्रेकने आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यावर मोठी पैज लावली आहे. सोमवार, 2 जून रोजी ड्रेकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या पैजाचा फोटोही शेअर केला आहे.....






