कॅमरून ग्रीन व्हिडिओ
अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
By Akash Jagtap
—
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यासाठी खास ठरत आहे. तो पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ...