केएल राहुलने दीपक हुड्डा आणि अर्शदीप सिंग बद्दल केलेले वक्तव्य
मोठ्या मनाचा कर्णधार! स्वत:ला नव्हे तर ‘या’ २ खेळाडूंना दिले पंजाब किंग्जच्या विजयाचे श्रेय
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. सोमवारी (१२ एप्रिल) पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात, पंजाब किंग्ज संघाने....






