केएल राहुल आयपीएल आकडेवारी
केएल राहुलच्या शतकाने बदलले आयपीएलचे रेकॉर्ड; ‘या’ विक्रमात सॅमसन अन् डिविलियर्सला पछाडत बनला तिसरा खेळाडू
—
रविवारी (२४ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील दुसरे शतक ठोकले. मुंबईविरुद्धच १५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलने हंगामातील ...