केएल राहुल पुनारागमन
केएल राहुलची आशिया चषकसाठी तयारी, परंतु त्या आधी द्यावी लागणार अग्नि परीक्षा
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे भारतीय संघातून अनेक दिवसांनपासून संघाच्या बाहेर आहे. पण आता तो बरा झाला आहे आणि परत येण्याच्या तयारीत आहे. ...