केएल राहुल रन आऊट
1087 दिवसांनंतर रन आऊट! एका सेकंदाची चूक दिल्लीवर भारी, केएल राहुलने हे काय केलं?
आयपीएल 2025 च्या एका सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सला कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात, दिल्लीचा संघ एकेकाळी....






