केएल राहुल-संजीव गोयंका वाद
‘तो सर्व काही ऐकत राहिला कारण..’, केएल राहुल-संजीव गोयंका वादावर मोठा खुलासा
आयपीएलच्या मागील हंगमामध्ये एका सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चे मालक संजीव गोयंका यांनी कर्णधार केएल राहुलवर सर्वांसमोर टीका केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 10 गडी राखून....





