केएस भरत
क्रिकेटमधून निवृत्ती अन् थेट दुबई गाठलं; भारतीय खेळाडूची नवी सुरुवात!
भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज के.एस. भरत याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर अवघ्या दोन आठवड्यांतच, भरत नवीन संधींच्या शोधात दुबईला रवाना झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,....
बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळले जाणार ‘हे’ 3 खेळाडू
रविवारी (9 मार्च) झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला धूळ चारून चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकली. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)....
उपकर्णधारापासून ‘द वॉल’पर्यंत, या दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद!
अलीकडच्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कसोटी क्रिकेटमध्ये अधिकाधिक तरुण खेळाडूंना संधी देत आहे. काल रविवारी (08 सप्टेंबर) बीसीसीआयने बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची....
केएस भरतने शतक केले भगवान रामाला समर्पित, शतकाच्या खास सलिब्रेशनचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
22 जानेवारीला अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित केली जात आहे. या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, कपिल देव आणि सुनील गावस्कर या....
ईशान किशनलाबद्दल थेट सीमेपलीकडून आली प्रतिक्रिया, पाकिस्तानी माजी दिग्गजाने केले मोठे विधान
ईशान किशन सध्या चर्चेत आहे. भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतल्याने तो चर्चेत आला होता. वास्तविक, ईशानने मानसिक थकव्याचे....
‘आता कोणी रोखून दाखवा’, भारतीय संघात निवड झालेल्या युवा फलंदाजाबद्दल मित्राची लक्षवेधी पोस्ट
भारतीय संघात युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल याच्या निवडीबाबत सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या दरम्यान राजस्थान रॉयल्स संघातील त्याचा सहकारी रियान पराग यानेही मोठे वक्तव्य....
लय भारी! 2023मध्ये 6 क्रिकेटर्स ठरले नशीबवान, केले भारताकडून कसोटी पदार्पण
6 Players Test Debut for India in 2023: सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या....
वैयक्तिक नाही, मानसिक कारणास्तव ईशानने घेतली विश्रांती! संघ व्यवस्थापानाला दिलेली गंभीर माहिती आली समोर
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन मागच्या मोठ्या काळापासून संघासोबत आहेत. असे असले तरी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याने अचानक माघार घेतली. अनेकांना ईशानच्या....
IPL 2024 Auction: KKRने केएस भरतवर दाखवला विश्वास; ‘एवढ्या’ बेस प्राईजमध्ये बनला संघाचा भाग
IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीगच्या 17व्या हंगामासाठीचा लिलाव दुबईत सुरू आहे. या लिलावात एकापेक्षा एक अशा 333 खेळाडूंचा समावेश आहे. यातील काही खेळाडूंवर विक्रमी....
भारतीय संघाला मोठा धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूची वर्णी
Ishan Kishan Withdrawn: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 3 सामन्यांची टी20 मालिका संपली आहे. आता उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका....
किशनला संधी देताच दिग्गजाने मुरडले नाक, म्हणाला, “आता भारतीय संघ पुढे…”
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याला 12 जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यासाठी भारतीय संघात 2 नवीन खेळाडूंना पदार्पणाची संधी....
भारताच्या पराभवामागील खरे व्हिलन ‘हे’ 2 खेळाडू! नेटकरीही म्हणाले, ‘बीसीसीआयने त्यांना घेतलंच कशाला?’
भारतीय क्रिकेटसाठी रविवार (दि. 11 जून) हा खराब दिवस ठरला. या दिवशी भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता बनण्याच्या मार्गात ऑस्ट्रेलियाने खोडा घातला. भारताला पराभूत....
WTC Final: भारतीय खेळाडूंना ‘आई गं’ म्हणण्याची आली वेळ, ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा कहर
हा एक फिल्मी डायलॉग आहे ना ‘जब तक तोड़ेंगे नहीं, तब तक छोड़ेंगे नहीं’ असचं काहीस भारतीय संघाबाबत झालं आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या जागतिक कसोटी....
ICC बादफेरीत चमकला स्मिथ, ‘या’ विक्रमात कॅलिस-संगकाराची बरोबरी, पण विराटचा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम कसोटी फलंदाजांमध्ये गणला जाणारा खेळाडू म्हणजे स्टीव्ह स्मिथ होय. स्मिथ सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा....
भरतने लंडनमध्ये दाखवली चित्त्याची चपळाई, खोऱ्याने धावा काढणाऱ्या वॉर्नरचा ‘असा’ काढला काटा, Video
बुधवारी (दि. 07 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरण असल्यामुळे रोहितला....




















