केकआर विरुद्ध हैदराबाद

KKR vs SRH: हैदराबादच्या पराभवांचं खापर कुणावर? कमिन्सने सांगितलं नेमकं कारण

एप्रिल 4, 2025

आयपीएल 2025 मध्ये सलग तिसऱ्या पराभवानंतर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा घमंड तुटला आहे. गेल्या हंगामात फलंदाजीने कहर करणाऱ्या एसआरएच संघाने या हंगामातही अशाच प्रकारे....