केकेआरच्या कर्णधारपदाचे दावेदार
केकेआरला तिसऱ्या जेतेपदाची आस, मॉर्गनच्या अनुपस्थित ‘हे’ खेळाडू बनू शकतात नवे कर्णधार
आईपीएल २०२१ मध्ये २ वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे (केकेआर) प्रदर्शन खूपच खराब राहिले. चाहत्यांनी सुद्धा त्यांच्या खराब प्रदर्शनाबद्दल निंदा केली होती आणि कर्णधार....






