केदार जाधव
धोनी धाव घेताना ताशी एवढ्या वेगाने धावतो !
गुवाहाटी । भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याचे यष्टिरक्षण, सामना संपवायची ताकद, त्याच्याकडे कर्णधार म्हणून असलेली अनोखी कौशल्य यामुळे ओळखला जातो. असच आणखी एक खास....
ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! कर्णधार स्टिव्ह स्मिथ टी२० मालिकेतून बाहेर
रांची । खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ भारताबरोबर होणाऱ्या टी२० मालिकेत खेळणार नसून तो मायदेशी परतणार आहे. मार्कस स्टोइनिकस स्टिव्ह स्मिथच्या जागी खेळणार....
आजच्या टी२० सामन्यात असा असेल भारतीय संघ
ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत ४-१ अशी धूळ चारल्यानंतर भारत आता ७ तारखेपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. भारत वनडेप्रमाणेच टी-२० मध्ये पण वर्चस्व राखण्याचा प्रयन्त....
टॉप ५: भारत ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेत होणारे ५ मोठे विक्रम
रांची । उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना येथे होणार आहे. भारतीय संघाने गेल्या ६ वर्षात ऑस्ट्रेलिया संघाला एकही टी२० सामना जिंकून दिलेले नाही.....
वाचा: पावसामुळे सराव रद्द झाल्यावर भारतीय संघाने काय केले?
रांची। उद्या पासून भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी २० सामन्यांची मालिका सुरु होत आहे. ही मालिका ३ सामन्यांची होणार असून उद्या पहिला सामना रांचीमध्ये खेळवला....
पहिला टी२०मध्ये असा असेल भारतीय संघ
ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत ४-१ अशी धूळ चारल्यानंतर भारत आता ७ तारखेपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. भारत वनडेप्रमाणेच टी-२० मध्ये पण वर्चस्व राखण्याचा प्रयन्त....
टॉप ५: टी२० मालिकेत भारताकडून होणार हे मोठे विक्रम
रांची । उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना येथे होणार आहे. भारतीय संघाने गेल्या ६ वर्षात ऑस्ट्रेलिया संघाला एकही टी२० सामना जिंकून दिलेले नाही.....
असे केले टी२० क्रिकेटच्या इतिहासात भारताने ऑस्ट्रेलियावर राज्य !
रांची । वनडे मालिकेत मोठ्या पराभवाला सामोरे गेल्यावर ऑस्ट्रेलिया संघ टी२० मालिकेत पुन्हा एकदा नव्या अशा घेऊन मैदानावर उतरेल. उद्या रांची शहरात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया....
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी -२० मालिकेत या ४ खेळाडूंकडे करण्यात आले दुर्लक्ष
-सचिन आमुणेकर तीन सामन्यांची टी -२० मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी चालू होणार आहे. पहिला सामना रांची येथे ७ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. संघाच्या निवडीमध्ये निवडकर्त्यांनी....
पहिली वनडे: भारत २० षटकांत ४ बाद ८४
चेन्नई । येथे सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताची दारुण अवस्था झाली आहे. २० षटकांत भारताचे दिग्गज खेळाडू तंबूत परतले आहेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे भारताच्या रोहित....
भारताने नाणेफेक जिंकली, जाणून घ्या भारताचे ११ खेळाडू
चेन्नई । भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यातील नाणेफेक विराट कोहलीने जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया संघाकडून हिल्टन कार्टराइट हा आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण करणार आहे.....
जडेजाने संतापून केले हे ट्विट !
भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने बीसीसीआयने काल निवडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीच्या संघाबद्दल ट्विट करून संताप व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या ३ सामन्यांसाठी काल संघ निवडण्यात....
भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या तीन सामन्यांसाठी घोषणा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली. श्रीलंका दौऱ्यातील संघ बऱ्यापैकी कायम ठेवून उमेश यादव आणि मोहम्मद शमी....
४ महाराष्ट्रीयन खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात
मुंबई । ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली. श्रीलंका दौऱ्यातील संघ बऱ्यापैकी कायम ठेवून उमेश यादव आणि....
ब्रेकींग: भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या तीन सामन्यांसाठी घोषणा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली. श्रीलंका दौऱ्यातील संघ बऱ्यापैकी कायम ठेवून उमेश यादव आणि मोहम्मद शमी....





