केन विलियम्सनची भारतीय खेळाडूंबद्दल मोठी प्रतिक्रिया
‘यात कसलीच शंका नाही, ते सर्व भारताचे…’, विलियम्सनचे टीम इंडियाच्या नवीन खेळाडूंविषयी वक्तव्य
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला पहिला सामना खेळता आला नाही. याला पाऊस कारण ठरला. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघाताल पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.....






