केन विलियम्सन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर
कीवींना धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातूनही दिग्गज बाहेर, अधिकृत माहिती आली समोर
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 32वा सामना बुधवारी (दि. 01 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणार आहे. हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडिअमवर रंगणार....






