केन विल्यमसन तिसऱ्या टी20ला मुकणार
मोठी बातमी! भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्याला केन विल्यमसन मुकणार, नेतृत्वपद ‘या’ खेळाडूकडे
न्यूझीलंडने भारताविरुद्धचा दुसरा टी20 सामना गमावला आणि तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 असे मागे आहेत. त्यातच त्यांना मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन भारताविरुद्धच्या....






