केवान जेम्स

सलग ४ चेंडूंवर ४ भारतीय महारथींना तंबूत पाठवणारा अवलिया गोलंदाज

जुलै 10, 2020

जागतिक क्रिकेटमध्ये भारताने पदार्पण केल्यापासून भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांचे प्रचंड वर्चस्व राहिले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी क्रिकेट विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.....