केविन पीटरसन दिल्ली कॅपीटल्सचा नवा मेंटाॅर
चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान संघाचा मोठा निर्णय, या दिग्गजाला दिली मेंटॉरची जबाबदारी!
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्त केले आहे. पीटरसन हा अनुभवी....






