के श्रीकांत हार्दिक पंड्याबद्दल

“दुबे आणि राणा काय ऑल-राउंडर नाहीत, केवळ हार्दिकच…,” माजी निवडकर्त्याचे भारतीय खेळाडूंबद्दल वक्तव्य

जुलै 25, 2026

भारतीय पुरुष टी 20 संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तेथे भारत तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळणार असून, पहिला सामना जिंकत संघाने उत्तम सुरूवात केली....