कोची टस्कर्स केरलाने खेळाडूंचे पैसे दिले नाही
बीसीसीआयची पुन्हा नाचक्की! १० वर्षांपूर्वी आयपीएल खेळलेल्या खेळाडूला मिळाले नाहीत पैसे
दोन दिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेटपटूंना २०२० टी२० विश्वचषकात मिळालेली बक्षिस रक्कम बीसीसीआयने दिली नसल्याची बातमी पुढे आली होती. आता यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक टी२०....






