कोपऱ्याची दुखापत
काही दिवसांपूर्वी आर्चरच्या हातात घुसला होता काचेचा तुकडा, आता करतोय तुफानी फटकेबाजी, पाहा व्हिडिओ
सध्याच्या घडीला स्टार वेगवान गोलंदादांमध्ये जोफ्रा आर्चरचे देखील नाव घेतले जाते. नुकतेच त्याने दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आहे. पुनरागमन करताच त्याने केवळ गोलंदाजीत नाही....





