कोरोनाग्रस्त खेळाडूही खेळणार टी20 विश्वचषक
मोठी बातमी! कोरोना झाला, तरी टेन्शन नाही; टी20 विश्वचषकात बिनधास्त खेळू शकतात खेळाडू
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022मधून मोठी बातमी समोर येत आहे. ही बामती कोरोनाशी संबंधित आहे. ज्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे, त्या खेळाडूंनाही या....






