कोरोना अहवाल निगेटिव्ह
क्रिस्टियानो रोनाल्डोची कोरोनावर मात; युव्हेंट्स संघाने दिली माहिती
स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा कोरोना अहवाल शनिवारी (३१ ऑक्टोबर) निगेटिव्ह आला. नेशन्स लीगमध्ये फ्रान्सविरुद्धच्या सामन्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह....





