कोलकता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स

कोलकाताचा अनुभव की दिल्लीचा दम, कोण ठरणार वरचढ? ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

—
एप्रिल 29, 2021

आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये आयपीएलचा २५वा सामना खेळवला जाईल. संध्याकाळी ७.३० वाजेपासून हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.....