कोलकाताचा मुंबईविरुद्ध विजय

MI-vs-KKR

बुमराह, ईशानच्या मेहनतीवर पाणी! पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला मुंबईचा डाव, कोलकाताचा ५२ धावांनी विजय

—
मे 9, 2022

सोमवारी (दि. ०९ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५६वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी....