कोलकाताचा मुंबईविरुद्ध ५२ धावांनी विजय

Mumbai-Indians

यशस्वी संघाचं बिरुद मिरवणाऱ्या मुंबईची गाडी आयपीएल २०२२मध्ये रुळावरून खाली! मोडला आपलाच नकोसा विक्रम

इंडियन प्रीमिअर लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न ओढवलेली नामुष्की मुंबई इंडियन्स संघावर या हंगामात ओढवली गेली. मुंबईला सोमवारी (दि. ०९ मे) कोलकाता नाईट रायडर्स ...