कोलकाता विरुद्ध बंगळुरू

रोमहर्षक सामन्यात आरसीबीचा अवघ्या एका रननं पराभव, केकेआरनं शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 36व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 1 धावेनं पराभव केला. रविवारी (21 एप्रिल) ईडन गार्डन्सवर खेळल्या ...