कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध रत्नागिरी जेट्स
MPL 2025: पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचाही विजयी प्रारंभ, रत्नागिरी जेट्सच्या पदरी सलग तिसरा पराभव
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पाचवा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. दुपारच्या सत्रात झालेल्या या सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स....






