क्रिकेटपटू राजकारणात

मोहम्मद शमी पूर्वी ‘या’ 7 भारतीय क्रिकेटपटूंनी आजमावलंय राजकारणात नशीब, जाणून घ्या कोण किती काळ टिकलं

मार्च 10, 2024

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीनं आगामी लोकसभा निवडणुकीत....