क्रिकेटर मनोज तिवारी तृणमूल काँग्रेस पक्षप्रवेश
Video: ‘आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करतोय’, म्हणत क्रिकेटपटू मनोज तिवारीने केला ‘या’ पक्षात प्रवेश
By Akash Jagtap
—
क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे हे भारतातच नाही जगासाठीही नवीन नाही. अनेक देशांचे दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर किंवा क्रिकेट कारकिर्द सुरु असताना राजकारणातही पाऊल ठेवले आहे. ...