क्रिकेट वर्ल्ड कप
आणखी एका विश्वचषकाचे यजमानपद भुषवण्यासाठी भारत सज्ज, गांगुलींनी सांगितलं ‘कधी होणार वर्ल्डकप?’
क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंगळवारी बर्मिंगहॅम येथे संपन्न झालेल्या आयसीसीच्या वार्षिक अधिवेशनादरम्यान बीसीसीआयने मेगा-टूर्नामेंटसाठी बोली जिंकल्यामुळे २०२५मध्ये भारत महिलांच्या ५० षटकांच्या विश्वचषकाचे आयोजन....






