क्रिकेट व्हायरल व्हिडिओ
‘आता क्रिकेटपटूही वापरू लागलेत चायनीज साहित्य?’, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
सध्याच्या युगात कोणतीही गोष्ट अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण जगात व्हायरल होऊ शकते. नेटकऱ्यांना बसल्या जागी जगभरात काय सुरू आहे, हे एका क्लीकवर समजते. सोशल मीडियावर....
Video: दोन खेळाडूंची धडक, झेल अन् गळाभेट; क्रिकेटमध्ये असा कॅच तुम्ही आजवर पाहिला नसेल
क्रिकेटच्या मैदानात आपल्याला अनेकदा काही असे झेल पाहायला मिळतात, जो पाहिल्यानंतर चाहतेच नाही, तर मैदानातील खेळाडूही हैराण होतात. असाच एक झेल आपल्याला युरोपियन क्रिकेट लीग....
Video: फलंदाज क्रिजपासून लांब असतानाही विकेटकीपरने केले नाही रनआऊट, कारण ऐकून नक्कीच कराल कौतुक
अलिकडच्या काळात क्रिकेटमध्ये विजय मिळवणे, हेच प्रत्येक संघाचे उद्दिष्ट दिसते. त्यामुळे दिवसेंदिवस क्रिकेटमधील खेलाडूवृत्ती नाहीशी होताना दिसत आहे. क्रिकेटपटू सामना जिंकण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात.....
अर्रर्रर्र… अतिउत्साह नडला! हातातली मॅच एका चुकीने गमावली, पाहा शेवटच्या चेंडूवर नेमकं काय घडलं
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. या खेळात कुठल्या क्षणी काय घडेल आणि कुठला सामना कधी फिरेल हे सांगता येत नाही. एका सामन्यात....
अरर! स्वतःचीच यष्टी उखडून फलंदाज विचित्र पद्धतीने बाद, व्हिडिओ बघून व्हाल लोटपोट
क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे गोलंदाज पहिल्याच चेंडूपासून फलंदाजाला बाद करण्याच्या प्रयत्नात असतो. तर फलंदाज बचाव करत चौकार आणि षटकार मारून धावफलक हलते ठेवण्याच्या....
खणखणीत चौकार मारुन फलंदाज भलताच खुश, शतक ठोकल्याप्रमाणे केले सेलिब्रेशन; व्हिडिओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर क्रिकेटविश्वातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतची आठवण येऊ शकते. हा व्हिडिओ बुधवारी....
असं कोण रेनकोट घालतं! लॉर्ड्स कसोटीत दर्शकाची भलतीच कृती, समालोचकही बघून लोटपोट
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे.....













Viral Video: जेव्हा तुमचा दिवस नसतो तेव्हा… पाहा क्रिकेटरचा ‘हा’ दुर्दैवी व्हिडीओ
नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक फलंदाज असा शॉट मारताना दिसत आहे की, त्याच्या शाॅटने मागे ठेवलेली पाण्याची....