क्रिस्तियानो रोनाल्डोने अल-नासरशी केला करार

Cristiano Ronaldo joined Saudi Arabian club Al-Nassr

हुश्श! एकदाचा रोनाल्डोला मिळाला नवा संघ, सौदी अरेबियाच्या ‘या’ क्लबसोबत केला करार

—
डिसेंबर 31, 2022

रियल माद्रिदसोबत पाच चॅम्पियन्स लीग जिंकणारा, क्लबसोबत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करत नवनवे विक्रम रचणारा क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याला वादग्रस्तपणे मँचेस्टर युनायटेड सोडावे....