क्रेग इर्विनने सिकंदर रझाला दिले गिफ्ट
बेट लावायची तर अशी! झिम्बाब्वेच्या कर्णधाराने पाळला दिलेला शब्द, सिकंदर रझाला गिफ्ट केली 3 घड्याळे
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत झिम्बाब्वे क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली. त्यांनी आपल्या दमदार प्रदर्शनाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, त्यांनी सुपर 12 फेरीपर्यंत मजल मारली....






